Workshops

राष्ट्रीय चर्चासत्र : 

दिनांक 11 सप्टेबर 2014 मध्ये विभागाने Poverty in India : Concept, Reality and Measurement या विषयावर राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्यावेळी बीजभाषक म्हणून डॉ. एस. बी. सोमनवार (लिंगराज कॉलेज बेळगाव) तसेच डॉ. . आर. पडोसी, गोवा युनिव्हसिटी, डॉ. जे. एफ. पाटील डॉ. पी..कोळी, डॉ. व्ही. बी. ककडे (शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) साधन व्यक्ती म्हणून लाभले. या राष्ट्रीय चर्चासत्रामध्ये 110 प्राध्यापक सहभागी झाले होते. त्यापैकी 70 प्राध्यापकांनी शोधनिबंध सादर केले.

No comments:

Post a Comment