Wallpapers

भित्तिपत्रके :

      विभागातील विद्यार्थ्यांकडून प्रत्येक वर्षी अर्थशास्त्राशी संबंधीत व चालू घडामोडीवर आधारीत भित्तीपत्रके  तयार केली जातात व ती प्रदर्शित केली जातात.यामध्ये नोटबंदीवरील भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम, भारतातील जी.एस.टी. प्रणाली, अंदाजपत्रक, नवीन आर्थिक धोरण, जागतिकीकरण इत्यादी भित्तीपत्रकाचा समावेश केला होता. 

No comments:

Post a Comment