वेबिनार :
2019 चे कोव्हिडचे जागतिक संकट डोळ्यासमोर ठेवून ‘कोव्हीड-19 चा भारतीय अर्थव्यवस्थेवरील परिणाम’ या विषयावर चर्चा व्हावी या उद्देशाने 22 जुलेै 2020 रोजी 'Covid-19 Lockdown : Impact, Challenges and Remedies’ या विषयावर वेबीनारचे आयोजन केले. यावेळी डॉ. पी. एस. कांबळे, माजी अर्थशास्त्र विभाग प्रमुख, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर व प्रा. डॉ. ए. के. वावरे छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा हे साधन व्यक्ती म्हणून लाभले.
No comments:
Post a Comment