Faculty

Faculty



        




प्रा. सौ. सुनिता राठोड या सन 2003 पासून विभागामध्ये  कार्यरत असून त्या सेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी 'An Economic Analysis of Rural Weekly Market in Kolhapur District' या विषयावर शिवाजी विद्यापीठामधून पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी 39 पेक्षा जास्त  कॉन्फरन्स व सेमीनार मधून रिचर्स पेपर प्रेझेंट व पब्लिश केले आहेत. तसेच शिवाजी विद्यापीठाद्वारे प्रकाशित होणार्‍या सिममध्ये बी.. भाग 2 3 साठी लेखन आणि एम भाग 1 2 साठी सहसंपादक म्हणून कार्य केले आहे. सध्या सौ. डॉ. एस. एस. राठोड या विभागप्रमुख पदाचा कार्यभार सांभाळत आहेत.



        





डॉ. डी. पी. गावडे हे सहाय्यक प्राध्यापक म्हणून विभागामध्ये कार्यरत असून तेे सेट व नेट परीक्षा उत्तीर्ण आहेत. त्यांनी 'Business and Financial Performance of District Central Cooperative Banks in Maharashtra’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाची पीएच. डी. पदवी प्राप्त केली आहे. त्यांचे सेमिनार व कॉन्फरन्स मधून 15 रिसर्च पेपर प्रकाशितझाले आहेत.

No comments:

Post a Comment