Study Tours

शैक्षणिक अभ्यास सहल :

      विद्यार्थीना व्यावसायिक  अर्थशास्त्र लक्षात येण्यासाठी व विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी प्रत्येक वर्षी अभ्यास सहलीचे आयोजन केले जाते. यामध्ये वारणा सहकारी कारखाना, वारणा सहकारी दूध संघ, कोल्हापूर जिल्हा सहकारी सह. दूध उत्पादक संघ लि. (गोकुळ) तसेच महाबळेश्वर, गणपतपुळे, सिंधुदुर्ग, देवबाग अशा ठिकाणी एकदिवशीय अभ्यास सहलीचे आयोजन केले आहे. 

No comments:

Post a Comment