MoUs

सामंजस्य करार :

भविष्यामध्ये विद्यार्थ्यांना व्यक्तीगत आर्थिक नियोजन योग्य रितीने करता यावे या संदर्भात मार्गदर्शन व्हावे यासाठी अर्थशास्त्र विभाग व Institute for Financial investment & Training (IFIT) यांच्यामध्ये दिनांक 18 डिसेंबर 2018 मध्ये सामजस्य करार केला आहे. या सामंज्यसकरारातंर्गत श्री. हेमंत जांबळीकर विद्यार्थ्यांना आर्थिक नियोजनासंदर्भात मार्गदर्शन करतात. 2) इतर महाविद्यालयातील तज्ज्ञ प्राध्यापकाचा आपल्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना लाभ व्हावा यासाठी अर्थशास्त्र विभाग व देशभक्त रत्नाप्पाना कुंभार कॉलेज ऑफ कॉमर्स , कोल्हापूर यांच्याशी 20 जानेवारी 2020 रोजी सामंज्यस करार केला आहे. सामंजस्य करारांतर्गत दिनांक  5 फेब्रुवारी 2020 रोजी  हेमंत जांभळीकर यांचे अंदाजपत्रक : 2020’ या विषयावर व्याख्यान आयोजीत करण्यात आले. 

No comments:

Post a Comment