About Department

Department of Economics

      श्री शहाजी छत्रपती महाविद्यालयाची स्थापना 1971 साली झाली व अर्थशास्त्र विभाग 1974 ला सुरू करण्यात आला. अर्थशास्त्र विभागात प्रा. श्री. के. एच. ठक्कर, प्रा. सौ. एम. बी. कुलकर्णी, प्रा.श्री. पी. एस. रेडेकर व प्रा.श्री एस. टी. मुळे प्राध्यापक व सौ. एन. बी. विभुते प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या.

No comments:

Post a Comment