Future Plans

भविष्यकालीन योजना :

      अर्थशास्त्र विभागाच्या पुढील काही भविष्यकालीन योजना प्रस्तावित आहेत.

1) अर्थशास्त्र विषयाशी निगडीत महत्वपूर्ण विषयावर सेमिनारचे आयोजन करणे.

2) अग्रणी अंतर्गत वर्कशॉपचे आयोजन करणे.

3) अभ्यासपूरक सहलीचे आयोजन करणे.

4) अर्थशास्त्राशी निगडीत चालू घडामोडीवर भित्तीपत्रके तयार करणे.

5) विभागामार्फत विविध देशातील चलनाचे प्रदर्शन भरविणे.

      अर्थशास्त्र विभाग भविष्यकालीन योजनांची पूर्ती करण्यासाठी प्रयत्नशील राहील. 

No comments:

Post a Comment